Search AbideInSelf

Total Pageviews

682990

Monday, April 04, 2011

नववर्ष शुभेच्छा

नववर्ष शुभेच्छा

नवीन हा श्वास
नवीन का क्षण
नवीन हा चंद्र
नवीन हा सूर्य
नवीन हे पर्व
नवीन हे सर्व!
नावीन्याला जाणणारा अती-प्राचीन तो तू... आणि अर्वाचीनही तूच!

सप्रेम शुभेच्छा!

-नितीन राम
०४ मार्च २०११