Search AbideInSelf

Total Pageviews

Monday, November 05, 2012

ओळख... ज्याची त्याला


घर ...शाबूत असे पर्यंतच
घर मालकाची
खरी-खुरी 'ओळख'
नको का करून घ्यायला.....!!!!

ज्याची त्याला ओळख
नको का हो व्ह्यायला...!!! हार्दीक शुभेच्छा !

सप्रेम नमस्कार

नितीन राम 
०५ नोव्हेंबर २०१२

www.abideinself.blogspot.in 
जेथे ओळख पटलीतेथे ओळख संपली