डोळ्यावर चश्मा
'अहं-आकाराचा'
आणि
शोध मात्र
चालला आहे
'निराकाराचा' :-)!
मग ह्यावर उपाय काय ?
सदगुरुंच्या
प्रेमाच्या वर्षावामध्ये
'हा' चश्मा
कधी विरघळून जातो
ते कळत पण नाही.
प्रेम, एक अनमोल रसायन.
सदगुरु, एक अल्टीमेट अलचेमिस्ट...!