There was an error in this gadget
There was an error in this gadget

Search AbideInSelf

Total Pageviews

Monday, November 09, 2009

निर्गुणाचे भेटी.......

निर्गुणाचे भेटी.......

म्हणलं तर 'पूर्ण' आहे...

आणि म्हणलं तर फक्त 'स्वाद' आहे !

खरं तर घेणार्‍यावरच अवलंबून आहे;

म्हणलं तर 'संवाद' आहे...

आणि म्हणलं तर 'अनाहत नाद' आहे....! :-)

शुभेच्छा

4 comments:

Anonymous said...

kindly translate in English so that many can read. tkhans

Anonymous said...

farach chhan
very very deep & profound.
please keep sharing....

-jay

Anonymous said...

धन्यवाद.
यूट्यूब लिंक आवडली. नवनाथस्मरणपूर्वक धन्यवाद. पु. ले. शु.

- हरिभक्त

अद्वैतामृताचा वर्षाव करणारा एक दुवाः
अरूणाचल शिव

-हरिभक्त (शनि., २५/१२/२०१० - १५:३६).

Nitin Ram said...

'स्व'ला जाणा आणि 'स्व'स्थ व्हा.... ह्या आध्यात्मिक शिकवणूकीतून अद्वैत वेदांताची अनुभूती देणार्‍या सदगुरू श्री निसर्गदत्त महाराज ह्यांच्या जीवनाचा व शिकवणूकीचा परिचय करून देणारी "निर्गुणाचे भेटी" ह्या पहिल्या मराठी बोधपटाची छोटी झलक खाली दिलेल्या यूट्यूब लिंक वर क्लिक करून, पाहू शकता.

http://www.youtube.com/watch?v=0wX0j_JmO2k