Search AbideInSelf

Total Pageviews

Friday, March 06, 2009

शून्याचा पाढा

० x १ = ०
० x २ = ०
० x ३ = ०
० x ४ = ०
० x ५ = ०
० x १० = ० 

'शून्याचा पाढा'...
रोज, किती वेळा पाठ करता....?
....कधीतरी 'पाठ' करता का रे........!???:-)

सप्रेम नमस्कार

-नितीन राम

06 MARCH 2009

_()_ जय गुरु _()_

सदगुरु रजनीशांनी, पाटी पुसुन टाकली.............. आणि... सदगुरु निसर्गदत्तांनी, पाटीच फोडून टाकली........!!! _()_ जय गुरु _()_