Search AbideInSelf

Total Pageviews

Showing posts with label मी कोण आहे. Show all posts
Showing posts with label मी कोण आहे. Show all posts

Friday, March 02, 2012

'मी' कोण आहे? : मूळभूत प्रश्न


"मूळ-भूत" प्रश्नाचे उत्तर मिळत नसते.
'भूत' नष्ट झाले की.... 'मूळ' आपसुक उघडे पडते...
'मूळ-स्वरुप’ आपसुक मोकळे होते…!
'भूत' म्हणजे काय... कल्पना... भास.
जे नाहीये पण आहे असे वाटते.. 'ते'.
'भूत' म्हणजे... शोधणारा... साधणारा...!
कशाला साधायला जाते आहे हे भूत...
तर मूळाला,
मूळ-स्वरुपाला... जे स्वतः असंध आहे ! :-)

सप्रेम नमस्कार

-नितीन राम
०१ मार्च २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Related Links:

'मी' कोण आहे? - एक सोप्पे कोडे!
http://abideinself.blogspot.in/2012/05/blog-post.html
Life is an illusion...Beyond doubt, Beyond belief
http://abideinself.blogspot.in/2012/04/life-is-illusionbeyond-doubt-beyond.html

NISHABDA - The Wordless
http://abideinself.blogspot.in/2010/11/nishabda-wordless.html
निशब्द
http://abideinself.blogspot.com/2010/03/blog-post.html