Search AbideInSelf

Total Pageviews

Monday, July 05, 2010

श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

श्रद्धेवर श्रद्धा..तिच आत्मश्रद्धा !

 
श्रद्धेच्या पानावर श्रद्धा दवबिंदू,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या पाण्यावर श्रद्धाची तरंग,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या आरशांत श्रद्धा प्रतिबिंब,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या हातावर श्रद्धाची रेषा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या भूमिवर श्रद्धाच सावली,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या नभांत श्रद्धाची घननिळा,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या अग्नित श्रद्धा अग्निकण,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या 'गुरु'वृक्षावर श्रद्धा 'शिष्य'फळ,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धेच्या वार्‍यावर, श्रद्धाची सुगंध,
श्रद्धाची अंग श्रद्धेचे !

श्रद्धा प्राण माझा, श्रद्धा प्राण तुझा,
श्रद्धेविण नाही कोणी देव दुजा!

सप्रेम

-नितीन राम

5 comments:

Anonymous said...

Outstandindg !!!....sir....love u.....!

This is an ultimate pointer. Thanks... for helping to end the seeker....!

-Santosh Dubal

Nitin Ram said...

निशब्दाचे मूल्...'शब्द', तर...

शब्दाचे मूळ्...'निशब्द'!

'शब्दा'ला दिसेल फक्त 'शब्द' , तर.....

निशब्दाला...फक्त 'निशब्द'!

सप्रेम _()_

Anonymous said...

Good one Sir

I am keen to know how you embody 'I am' on a day to day or even a on a moment to moment basis.

I see the massive deconstruction of a 'mentalized' life to one that just flows ahead it is overwhelming many a times..the earlier back and forth memories & thoughts, the mental identities that one has created ......all melting into just nowness..

Best Regards,
Shirole

Anonymous said...

काहीच नाही समजले :(

दिशा नाईक यांनी मंगळ, 21/12/2010 - 18:02 ह्यावेळी प्रकाशित केले.

Nitin Ram said...

धन्यवाद :-)

काहीच नाही समजले.... हे एका अर्थाने बरेच झाले नाही का ! श्रद्धेमध्ये नाहीतरी समजण्यासारखे काय आहे, उलट समजायच्या अलिकडे आणि पलिकडेच तर श्रद्धेचे वास्तविक स्थान आहे.