Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, October 21, 2010

विश्रामकाय आहे 'तिथे' ...
जे आत्ता नाहीये 'इथे'!
कोण आहे 'तिथे'...
जो आत्ता नाहीये 'इथे'!!! :-)

-नितीन राम
२१ ऑक्टोबर २०१०

Being is 'ease' and Becoming ...a Dis'ease'.

4 comments:

Anonymous said...

Wonderful N.R.,
Very Creative & accurate pointer,Beautiflully expressed,
Thanks dear,
Take care,
Santosh.

Anonymous said...

Dear Nitin,

True. spiritual understanding seeps in only through each moment of life here, now and just this. awareness is presence and presence is awareness. Anything else (or not here) is a thought.

Thanks & Best Regards,
Sanjay Shirole

Anonymous said...

फारच छान. साधकाची सर्व प्रकारची तडफड, धावपळ तत्क्षण मिटवून टाकून त्याला विश्राम मिळवून देणारे आपले हे प्रखर शब्द आहेत. अनेकानेक धन्यवाद.

-दिलीप

Anonymous said...

फारच विचार करायला लावणारे शब्द आहेत. का कदाचित विचारांपासून बाजूला झाल्यावरच्या अवस्थेतील वर्णन आहे? जे काही आहे ते अवर्णनियच आहे ह्यात शंका नाही. शतशः धन्यवाद.