Search AbideInSelf

Total Pageviews

Tuesday, January 18, 2011

तू खरं तर... आनंदघन

तू खरं तर... आनंदघन


दु:ख सकारण, सुखही सकारण. भय सकारण, चिंताही सकारण.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

सुख-दुखा:ची स्टेशनं शोधताना मग भय आणि चिंतारुपी मित्र सापडले.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

कारण इतकेच कि, तुझा तुला न लागलेला शोध, तुझा तुला न झालेला बोध.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

आनंद तुझे रूप, आनंद तुझा रंग,
आनंद तुझा आकार, आनंद तुझा स्वभाव.
अकारण तो केवळ आनंद. तू खरं तर... आनंदघन.

सप्रेम _()_

-नितीन राम

www.abideinself.blogspot.com
१३ डिसेंबर २०१०

8 comments:

Anonymous said...

Superb dear...no words..
love u dear...

-Santosh

Anonymous said...

My dear AnandGhan.
Good one. :-)

Nalin Shah

Anonymous said...

स न वि वि
दोन्ही मेल लाभल्या आणि आनंद झाला. बरेच दिवसात आपली भेट झाली नाही फुर्सद काढून भेटावयास येतो. प्रत्यक्ष भेटू या निश्चित.

आपल्या सर्व कुतुम्बियान्ना _()_ आपली कॉपी केलि आहे. धन्यवाद.

-नंदा काका

Anonymous said...

Living from the heart - good one.

The buddhists have an interesting technique - keep the attention on the Hara centre for a day. What is interesting is that all thought is made of word and memory and thus is of past. The seeking cannot continue without thoughts. One guy puts it beautifully on finding the seeker - what /who is it that is looking through your eyes.. listening with the eyes. regards.

-Sanjay Shirole

Anonymous said...

सुख-दुखा:ची स्टेशनं शोधताना मग भय आणि चिंतारुपी मित्र सापडले.अकारण तो केवळ आनंद!! EXCELLENT~!!

-Santosh Kunte

Anonymous said...

DEAR NITIN,

CHHAN , CHHAN; ANAND MILALA KAVYA VACHUN. DHANNYAWAD.

-K.D.Samant

Anonymous said...

Dear Nitin,
Anandi Anand Love,
Jaiguru.

-Jaya-Mohan

Sujata Shashank Phadke said...

_()_ नितिनजी !!! तुमचा ब्लॉग वाचते आहे...तुमच्यावर श्री सदगुरुंचा वरदहस्त आहे..आनंद झाला. मी सुद्धा गुरुमार्गी असुन मला एवढेच म्हणायचे आहे...
...नाही मागणे नाही भोगणॆ....
...व्यर्थ दु:ख शीण...
....उमगले जन्माचे कारण.....

सुजाता.........