Search AbideInSelf

Total Pageviews

Friday, June 08, 2012

प्रेम, एक अनमोल रसायन

डोळ्यावर चश्मा
'अहं-आकाराचा'
आणि
शोध मात्र
चालला आहे
'निराकाराचा' :-)!

मग ह्यावर उपाय काय ?

सदगुरुंच्या
प्रेमाच्या वर्षावामध्ये
'हा' चश्मा
कधी विरघळून जातो
ते कळत पण नाही.

प्रेम, एक अनमोल रसायन.
सदगुरु, एक अल्टीमेट अलचेमिस्ट...!

जय गुरु
-नितीन राम
०८ जून २०१२

जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.3 comments:

Anonymous said...

अप्रतिम, नितीन द अलचेमिस्ट. :) thnaks

Nitin Ram said...

सदगुरु म्हणजे सर्वस्व
सर्वच-स्व
सर्व- स्व
सर्वस्व... :-)

Jai Guru

Nitin Ram said...

"गुरु आणि शिष्य ही नावे झाली. ती रुपे नव्हेत." - श्री निसर्गदत्त महाराज

http://abideinself.blogspot.in/2011/03/blog-post_09.html